
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्राइम :११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
दिल्ली स्फोटापूर्वी स्वत:ला उडवणारा दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद हल्ल्याच्या २ आठवडे पूर्वी पुलवामाच्या कोइल गावात त्याच्या घरी गेला होता ...

महाराष्ट्र :जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
पुण्यातील जमीन व्यवहाराच्या चौकशी समितीच्या अहवालात पार्थ पवार यांचे नाव नसल्याने विरोधकांनी टीका केली आहे. ...

महाराष्ट्र :अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
सोलापुरच्या अनगर नगरपंचायतीच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केला. ...

व्यापार :तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड
Aadhaar Card Update: आजच्या काळात आधारकार्ड किती महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्डशिवाय पर्याय नाही. ...

राष्ट्रीय :काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
Naxalite Encounter: सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधील कारवाई तीव्र केल्यामुळे अनेक नक्षलगट आंध्र प्रदेशात स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

व्यापार :संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
5 Top Stocks : अस्थिर शेअर बाजारातही काही क्षेत्रातील शेअर्स अजूनही दमदार कामगिरी करत आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या रिसर्च डेस्कने अशाच काही स्टॉक्सची माहिती दिली आहे. ...

महाराष्ट्र :Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
सध्या राज्याच्या राजकारणात अनगर नगरपंचायतीची चर्चा सुरू आहे. अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले. त्यामुळे ही पहिलीच नगरपंचायत निवडणूक आहे. ...

राष्ट्रीय :‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
Rajasthan Crime News: झालेली मुलगी आपल्या मुलाची नाहीच, असा आरोप करत सासू-सासरे सातत्याने चारित्र्यावर संशय घेत असल्याने संतापलेल्या महिलेने तिच्याच ९ महिन्यांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

क्रिकेट :Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
तमिळनाडूच्या संघाकडून दोन 'शतकवीर' ...

सखी :आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
अमन गोयल आणि त्यांची पत्नी हर्षिता श्रीवास्तव यांनी घरकामांना कंटाळून एक असं पाऊल उचललं ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

क्राइम :हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
लग्नात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. काही तरुण डीजेवर नाचत होते. ...
